Random Video

सनातन धर्माबद्दलच्या वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांच्या घराबाहेर भाजपाचं आंदोलन | Jitendra Awhad

2023-03-20 0 Dailymotion

मुंबईत धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीका केली होती. 'सनातन धर्म ही देशाला लागलेली कीड आहे' असं विधान आव्हाडांनी केलं होतं. भाजपा युवा मोर्चातर्फे जितेंद्र आव्हाड यांनी सनातन धर्माबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळाला.